..म्हणून काँग्रेस मुंबईत लशीवरून आंदोलन करत आहे : सोमय्या

सोलापूर : कोरोना लसीकरणावरून मुंबईमध्ये काँग्रेस पक्ष केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहे. पण, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उद्धव ठाकरे सरकारमुळे झालेल्या कोविड हत्याकांडावरून लक्ष वळवण्यासाठी काँग्रेस हे आंदोलन करत आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली.

#KiritSomaiya #solapur

जकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics